'या' व्यक्तीमुळं अमीषा पटेल वयाच्या 47 व्या वर्षीही अविवाहीत, पहिल्यांदाच त्याला उल्लेख

Diksha Patil
Aug 25,2023

अमीषा पटेल

अमीषा सध्या 'गदर 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

इतक्या वर्षांची आहे अमीषा

अमीषा ही 47 वर्षांची असून तिनं अजून लग्न केलेलं नाही.

बॉयफ्रेंडविषयी केला होता खुलासा

अमीशानं सिमी गरेवालच्या रेन्डेव्हस या शोमध्ये आईसोबत हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं बॉयफ्रेंड विषयी खुलासा केला होता.

चित्रपटसृष्टीच्या बाहेरचा होता बॉयफ्रेंड

अमीषा पटेलचा बॉयफ्रेंड हा चित्रपटसृष्टीच्या बाहेरचा आहे. त्याला अमीषा ही चित्रपटसृष्टीत येण्याआधी भेटली होती.

कुटुंबाची होती सहमती

अमीषाच्या कुटुंबानं त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी तिला सहमती दिली होती.

तरी झालं नाही लग्न

अमीषानं चित्रपटांमध्ये काम कराव अशी त्याची इच्छा नव्हती, पण अमीषाला चित्रपटसृष्टीत करिअर करायचे होते. त्यामुळे त्यानं अमीषाशी लग्न केलं नाही अन् पाच वर्षाचं रिलेशन संपलं.

फिल्मी करिअरमुळे झालं नाही लग्न

अमीषाच्या फिल्मी करिअरमुळे तिचं लग्न झालं नाही याचा खुलासा तिनं यावेळी केला.

वडील आणि कुटुंबातील सदस्यांचा होता फिल्मी करिअरसाठी

अमीषाच्या फक्त बॉयफ्रेंडचा नाही तर त्याच्यासोबत वडील आणि कुटुंबातील सदस्यांचा देखील विरोध होता. (All Photo Credit : Ameesha Patel Instagram)

VIEW ALL

Read Next Story