रकूल प्रीत सिंग

रकूल प्रीत सिंगनंही सुंदर असा ग्रीन ब्लू आणि रेड रंगाचा ड्रेस घातला होता.

रवीना टंडन

रवीना टंडनही पांढरा शुभ्र अशा ड्रेस परिधान केला होता. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा होती.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यावेळी सुंदर अशा क्रीम कलर ट्रेडिशनल ड्रेसमध्ये दिसले होते.

करण जोहर

करण जोहरनं यावेळी सिंपल डिझायनर लाल कुर्ता घातला होता.

सारा अली खान

सारा अली खान सुंदर अशा गोल्डन येल्लो रंगात आली होती.

कार्तिक आर्यन

कार्तिक आर्यननंही कुर्ता पायजमा घातला होता.

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी सुंदर अशा एनथिक ड्रेसमध्ये आलेली होती.

VIEW ALL

Read Next Story