इन्स्टाग्रामवर गौरवचे इतके चाहते

गौरव मोरेचे शो पाहणारे लाखो चाहते आहेत. तर इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचे 243K फॉलोवर्स आहेत. (All Photo Credit : Gaurav More Instagram)

वनिता स्किटमध्ये मारते त्याविषयी सांगतना गौरव म्हणाला होता की...

'जेव्हा खरात काकुंचं स्किट असतं त्यावेळी मी स्वत: वनिताला सांगतो की मी तुझ्या जवळ आलो की मला जोरात मार. वनिताला सुद्धा हे करताना मस्त वाटतं.'

हास्यजत्रेत होणाऱ्या अपमानावर गौरव मोरेचं वक्तव्य

हास्यजत्रेत सतत होणाऱ्या अपमानवर गौरव मोरे बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, तो हे सगळं एण्जॉय करतो. स्किटमध्ये त्याचा अपमान कमी होत असेल तर तो त्याच्यावर अजून विनोद घेण्यास सांगतो.

गौरव मोरेच्या पोस्टवर कलाकारांच्या कमेंट

गौरव मोरेच्या या पोस्टवर कमेंट करत समीर चौगुलेनं अभिनंदन भावा अशी कमेंट केली आहे. तर त्यासोबत अनेक कलाकारांनी त्यांची स्तुती केली आहे.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

'संभाजी ब्रिगेडचा या वर्षीचा राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार 2023, हा पुरस्कार मला दिल्याबदल सगळयांचे मनापासुन आभार मानतो. जय शिवराय जय शंभुराजे', असे कॅप्शन गौरव मोरेनं दिले आहे.

गौरव मोरेनं चाहत्यांचे मानले आभार

गौरव मोरेला यंदाच्या वर्षीचा छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या निमित्ताने त्यानं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहे.

'जय शिवराय जय शंभुराजे...', गौरव मोरेचे ती पोस्ट चर्चेत

VIEW ALL

Read Next Story