गौतमीचा वेस्टर्न लूकमध्येही जलवा

स्टर्न लूकमध्ये गौतमीचा चेहरा मोहरच बदलला आहे, ताईत आपल्याला पटकन ओळखूही येणार नाही इतकी वेगळी ती दिसतं आहे.

गौतमीचा वेस्टर्न लूकमध्येही जलवा

लावणी आऊटफिटमध्ये गौतमी सुंदर दिसतेच शिवाय वेस्टर्न आऊटफिटमध्येही गौतमीच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे असच म्हणावं लागेल.

सोशल मीडियाची राणी तू...

युट्युबवर गौतमीच्या डान्स व्हिडिओनं लाखो लोकांनी पाहिलं आहे, आणि कॉमेंटसुद्धा केल्या आहेत.

लाखो लोक करतात फॉलो

गौतमी सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड ऍक्टिव्ह असते, तिथेहितीचें लाखो फॉलोवर्स आहेत.

गौतमीनं महाराष्ट्राला याड लावलं..

महाराष्ट्रातील तरुण मंडळी गौतमीच्या एक एक डान्स स्टेपवर अक्षरशः फिदा आहेत. तिच्या डान्सच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी पाहायला मिळते.

नाद करायचा नाय...

सार्वजनिक कार्यक्रम असो वा लावणीचा फड, गौतमीच्या डान्सने उभ्या महाराष्ट्राला वेड लावून सोडलंय.

VIEW ALL

Read Next Story