नेहमी नववारी साडी घालून फिरणाऱ्या गौतमी पाटीलचे वन पीस ड्रेस मधील फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

Vanita Kamble
Apr 14,2024


महाराष्ट्राची लावणी स्टार गौतमी पाटील सध्या फिरण्याच्या मूडमध्ये दिसत आहे.


डान्स शोमुळे नेमही व्यस्त असणारी गौतमी निवांत फिरताना दिस आहे.


गौतमीने सोशल मिडियावर काही फोटो शेअर आहेत. यात कुठे तरी बाहरे फिरायला गेल्याचे दिसत आहे.


पिवळ्या रंगाचा वन पीस ड्रेस, डोळ्यावर गॉगल आणि डोक्यात हॅट खरचं गौतमी खूपच हॉट दिसत आहे.


गौतमीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेट्सचा वर्षाव होत आहे.


गौतमीने फोटो शेअर केले असले तरी कुठे फिरायला गेली याची लोकेशन मात्र शेअर केलेली नाही.


गौतमी पाटील ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी डान्सर आणि रिलस्टार आहे.

VIEW ALL

Read Next Story