संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या धडाकेबाज डान्सने वेड लावणारी गौतमी पाटील गेल्या काही दिवसांमध्ये खूपच चर्चेत आली आहे.
सोशल मीडियावर गौतमी पाटीलचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
आज आम्ही तुम्हाला गौतमी पाटीलचे कधीही न पाहिलेले हॉट फोटो दाखवणार आहोत.
गौतमी पाटीलची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी तिला ट्रोल देखील करण्यात आलं.
तिच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. याचे देखील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
सुरुवातीला गौतमी पाटील तिच्या वादग्रस्त व्हिडीओमध्ये खूपच चर्चेत होती.
सोशल मीडियावर गौतमी पाटीलचा मोठा चाहता वर्ग आहे. इन्स्टाग्रामवर नेहमी चाहत्यांसाठी ती व्हिडीओ शेअर करत असते.