गौतमीचा रोमॅंटिक अंदाज

गौतमी पाटीलचा या गाण्यात रोमॅंटिक अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. (All Photo Credit : Gautami Patil Instagram Account)

गौतमी पाटीलचं पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण

'तेरा पता' (Tera Pta) या गाण्यातून गौतमीनं केलं पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण

गौतमीचं नवीन गाणं प्रदर्शित

गौतमीचं 'तेरा पता' (Tera Pta) हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

गौतमीवर अश्लील डान्सचे आरोप

लावणीच्या नावाखाली गौतमी अश्लील डान्स करत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता.

गौतमी घेते इतके मानधन

गौतमी पाटील एका शोसाठी माध्यमांच्या वृत्तानुसार, गौतमी एका कार्यक्रमासाठी दीड ते दोन लाख रुपये मानधन घेते.

गौतमीचा न्यूड व्हिडीओ कुठला

गौतमीचा हा व्हिडीओ पुण्यातील एका कार्यक्रमातील आहे.

गौतमी पाटील चर्चेत

गौतमी पाटील ही सध्या तिचा एक न्यूड व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे चर्चेत आहे. तिच्या स्टेजशो दरम्यानचा हा व्हिडीओ आहे.

गौतमी पाटील

डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) ही डान्ससोबतच तिची सुंदरता आणि फॅशनसाठी ओळखली जाते.

VIEW ALL

Read Next Story