दीपिकाच्या लेहेंग्यांचे आपण सर्वच जणं फॅन्स आहोत. तिचा चित्रपटांमधला लेहेंगा असो वा तिच्या लग्नातला. तिचे हे महागडे लेहेंगे कायमच चर्चेत असतात.


नगाडा संग ढोल बाजे या गाण्यातील तिच्या लेहेंग्याची बरीच चर्चा ही रंगलेली होती. त्यामुळे आताही तिची जोरात चर्चा आहे.


तुम्हाला तिचा पद्मावतमधील लेहेंगा माहिती आहे का? ज्यासाठी बरेच कष्ट उपसावे लागेल होते. त्याची किंमतही फार मोठी होती.


तिच्या याच लेहेंग्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तिनं घुमर या गाण्यात घातलेला लेहेंगा हा फारच महागडा होता.


यावेळी तिनं 30 किलोचा लेहैंगा परिधान केला होता. ज्यात तिनं 66 वेळा घिरक्या मारल्या होता.


या लेहेंग्याची किंमत ही 12 कोटी रूपये इतकी होती.


हा लेहेंगा तयार करण्यासाठी चक्क 4 दिवस लागले होते.


हे गाणं प्रचंड लोकप्रिय झाले होते. त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे.

VIEW ALL

Read Next Story