सनी देओलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! 'गदर 3' च्या शूटिंगला लवकरच होणार सुरुवात

Published by: Diksha Patil | Jan 20, 2024

'गदर 3'

'गदर' फ्रँचायझीच्या निर्मात्यांनी गदर 3 बनवण्याची घोषणा केली आहे.

Published by: Diksha Patil | Jan 20, 2024

तारा सिंग

पुन्हा एकदा तारा सिंग दिसणार मोठ्या पडद्यावर.

Published by: Diksha Patil | Jan 20, 2024

दिग्दर्शक अनिल शर्मा

पिंकव्हिलानं दिलेल्या माहितीनुसार, गदर आणि गदर २चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी गदर ३ बनवण्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे.

Published by: Diksha Patil | Jan 20, 2024

पेपरवर्क सुरु

दरम्यान, झी स्टुडिओ, अनिल शर्मा आणि सनी देओल यांच्यात सध्या पेपरवर्क सुरु आहे.

Published by: Diksha Patil | Jan 20, 2024

'गदर 2' नंतर घेतला होता निर्णय

चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी 'गदर 2' च्या प्रदर्शनानंतरच त्याच्या तिसऱ्या भाग बनवण्याचा विचार केला होता.

Published by: Diksha Patil | Jan 20, 2024

पटकथा

हा चित्रपट देखील आधीच्या दोन्ही चित्रपटांप्रमाणे भारत-पाकिस्तानवर आधारीत असणार आहे, असं म्हटलं जातं.

Published by: Diksha Patil | Jan 20, 2024

कधी होणार शूटिंगला सुरुवात?

या चित्रपटाच्या शूटिंगला 2025 मध्ये सुरुवात होणार असल्याचे म्हटले जाते. त्याचं कारण अनिल शर्मा हे त्यांच्या आगामी चित्रपट 'जर्नी'च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. (All Photo Credit : Social Media)

Published by: Diksha Patil | Jan 20, 2024

VIEW ALL

Read Next Story