मुलीच्या आकस्मिक निधनामुळे पूर्णपणे तुटून गेलेला Govinda

मुलीच्या आकस्मिक निधनामुळे पूर्णपणे तुटून गेलेला गोविंदा

अभिनेता गोविंदाला स्वतःच्याच रिव्हॉल्वरमधून गोळी लागली.

गोविंदाला झालेल्या या अपघातामुळे ICU मध्ये दाखल करण्यात आलं.

शस्त्रक्रिया करुन त्याच्या गुडघ्यातील गोळी काढण्यात आली.

60 वर्षांच्या गोविंदाचं जीवन हे कायमच खडतर राहिलं आहे.

गोविंदाच्या 4 महिन्यांच्या मुलीचं निधन झालं तेव्हा त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

गोविंदाने आपल्या जीवनात आतापर्यंत जवळच्या 11 लोकांना गमावलं आहे.

यामध्ये त्याच्या 4 महिन्यांच्या मुलीचा देखील समावेश आहे.

यशवर्धनच्या अगोदर गोविंदाला एक मुलगी होती.

या मुलीचा जन्म वेळेपूर्वी प्रीमॅच्युअर झाला होता.

ही मुलगी फार दिवस जगू शकली नाही. तिचा 4 महिन्यांनी मृत्यू झाला.

VIEW ALL

Read Next Story