सईच्या फोटोंची जोरदार चर्चा रंगत आहे

फॅशनबाबत वेगवेगळे प्रयोग करणं तिला आवडतं. आता तिने शेअर केलेल्या फोटोंची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

साडीत खुललं सईचं सौंदर्य

सईने तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर स्वतःला कलाक्षेत्रामध्ये सिद्ध केलं.

असा सईचा लूक आहे

सईचा साजशृंगार विशेष लक्ष वेधून घेणारा आहे. हातात हिरवा चुडा, केसात गजरा, कपाळी टिकली आणि सुंदर साडी असा सईचा लूक आहे

सई ताम्हणकरचा घायाळ करणारा लूक

सईचे हे फोटो पाहून चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.

सई ताम्हणकरची मादक अदा

सई सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. वेस्टर्न असो वा पारंपरिक स्टाइलचे कपडे परिधान करुन ती सोशल मीडिया अकाऊंटद्वारे फोटो शेअर करताना दिसते.

VIEW ALL

Read Next Story