'सलमान खानसोबत सध्या होतंय ते संपूर्ण कुटुंबाच्या कर्माचे फळ'

Published by: Pravin Dabholkar | Jul 19, 2025

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानवर अभिनेते किरण कुमार परखड शब्दात बोलले आहेत. त्यांच्या विधानामुळे उलटसुलट चर्चा सुरु झालीय.

Published by: Pravin Dabholkar | Jul 19, 2025

माझे वडील सलीम खान यांच्यासोबत शूटींग करत होते. तेव्हा वडील म्हणाले, 'माझा मुलगा खूप खोडकर आहे, त्याला बोर्डींग स्कूलला घालायचे आहे'

Published by: Pravin Dabholkar | Jul 19, 2025

सलीम यांनी इंदौरच्या बोर्डींग स्कूलची माहिती दिली. मग माझा फॉर्म आणला गेला आणि प्रवेश झाला.

Published by: Pravin Dabholkar | Jul 19, 2025

माझं शिक्षण झालं. मी जेव्हा मुंबईत असायचो तेव्हा सलीम साहेबांना भेटायला जायचो. असे किरण कुमार म्हणाले.

Published by: Pravin Dabholkar | Jul 19, 2025

सोहेल डायरेक्टर बनला तेव्हा त्याचा पहिला सिनेमा मी केला. त्यानंतर मी बागी केला.

Published by: Pravin Dabholkar | Jul 19, 2025

तुम्हाला असा परिवार खूप दुर्मिळ सापडेल. इतकी चांगली फॅमिली कदाचित सापडेल. सलमा आपापासून संपूर्ण कुटुंब छान आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jul 19, 2025

सलमान आज ज्या उंचीवर आहे, ते कुटुंबाच्या कर्माची फळ आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Jul 19, 2025

सलमानचं हृदय खूप मोठं आहे. यात सलीम साहेबांचे संस्कार कारणीभूत आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Jul 19, 2025

एखाद्या भाजीप्रमाणे एकदमच सरळ आयुष्य तो जगणार नाही.

Published by: Pravin Dabholkar | Jul 19, 2025

एकदा रात्री 2 वाजता माझं शूटींग वांद्रेत होतं. तिथे बिईंग ह्यूमनचं पोस्टर होतं. त्याकडे बघून मी थॅंक्यू म्हणत होतो.

Published by: Pravin Dabholkar | Jul 19, 2025

VIEW ALL

Read Next Story