'या' 6 हॉट सौंदर्यवतीही सलमानच्या Ex Girlfriends यादीत; ऐश्वर्या, कतरिनाही पडतील फिक्या

Published by: Swapnil Ghangale | Dec 27, 2023

59 व्या वर्षात पदार्पण

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा आज वाढदिवस आहे. आज सलमान वयाच्या 59 व्या वर्षात पदार्पण करत आहे.

Published by: Swapnil Ghangale | Dec 27, 2023

रिलेशन्समुळेही चांगलाच चर्चेत

सलमान खान हा त्याच्या अभिनयाबरोबरच त्याच्या रिलेशन्समुळेही चांगलाच चर्चेत राहिला.

Published by: Swapnil Ghangale | Dec 27, 2023

अनेक महिला आल्या आणि गेल्या

कायम वादात अडकणाऱ्या सलमानच्या लव्ह लाईफमध्ये अनेक महिला आल्या आणि गेल्या

Published by: Swapnil Ghangale | Dec 27, 2023

एक्स गर्लफ्रेण्डबरोबचं नातं

सलमानच्या आयुष्यातील अशाच सहा एक्स गर्लफ्रेण्डबरोबच्या नात्यावर वाढदिवसानिमित्त टाकलेली नजर...

Published by: Swapnil Ghangale | Dec 27, 2023

ऐश्वर्या रायसोबतचं नातं

सलमानचं सर्वात चर्चेत राहिलेले रिलेशनमध्ये ऐश्वर्या रायसोबतचं नातं.

Published by: Swapnil Ghangale | Dec 27, 2023

सेटवर प्रेमात पडले

1999 साली 'हम दिल दे चुके सनम'च्या सेटवर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

Published by: Swapnil Ghangale | Dec 27, 2023

अभिषेक बच्चनशी लग्न

मात्र काही वर्षांनी दोघे एकमेकांपासून दूर गेले. ऐश्वर्याने नंतर अभिषेक बच्चनशी लग्न केलं.

Published by: Swapnil Ghangale | Dec 27, 2023

बॉलिवूडमध्ये स्थीर होण्यास मदत

सलमान खान आणि कतरिना कैफही रिलेशनमध्ये होते. सलमानने कतरिनाला बॉलिवूडमध्ये स्थीर होण्यास मदत केली.

Published by: Swapnil Ghangale | Dec 27, 2023

सलमाननेच दिली संधी

2005 साली सलमानने कतरिनाला मैने प्यार क्यू किया? या चित्रपटामध्ये संधी दिली. दोघे काही काळ एकमेकांना डेट करत होते.

Published by: Swapnil Ghangale | Dec 27, 2023

सलमान आणि शाहरुख वाद

कतरिनाच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्येच सलमान आणि शाहरुखचा वाद झाला होता. त्यानंतर हे दोघे अनेक वर्ष एकमेकांशी बोलत नव्हते.

Published by: Swapnil Ghangale | Dec 27, 2023

नंतर रणबीरला केलं डेट पण...

कतरिनाने या वादानंतर सलमानपासून दूर होण्याचा निर्णय घेत रणबीर कपूरला डेट केलं. मात्र हे नातंही टिकलं नाही आणि कतरिनाने नुकतेच विकी कौशलशी लग्न केलं.

Published by: Swapnil Ghangale | Dec 27, 2023

रोमानियन अभिनेत्रीही यादीत

सलमान खानची आणखीन एक गर्लफ्रेण्ड म्हणजे लुलिया व्हेंटर. 'ओ तेरी' चित्रपटामधून या रोमानियन अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली.

Published by: Swapnil Ghangale | Dec 27, 2023

अनेकदा एकत्र दिसून आले

सलमान आणि लुलिया अनेकदा एकत्र दिसून आले आहेत. मात्र या दोघाचंही ब्रेकअप झाल्याची चर्चा सध्या आहे.

Published by: Swapnil Ghangale | Dec 27, 2023

संगिता बिजलानी

सलमान खान आणि संगिता बिजलानी एकमेकांना डेट करत होते.

Published by: Swapnil Ghangale | Dec 27, 2023

प्रेम प्रकरणाची चांगलीच चर्चा

80 च्या दशकात सलमान खान आणि संगिता बिजलानी दोघांच्या प्रेम प्रकरणाची चांगलीच चर्चा होती.

Published by: Swapnil Ghangale | Dec 27, 2023

नातं संपुष्टात आलं

काही वर्षानंतर सलमान खान आणि संगिता बिजलानी या दोघांचं ब्रेकअप झालं आणि हे नातं संपुष्टात आलं. मात्र त्यानंतरही हे दोघे चांगले मित्र आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Dec 27, 2023

1996 सालीही होता रिलेशनमध्ये

फारिया आलम आणि सलमान खान हे दोघे 1996 साली रिलेशनमध्ये होते. इस्टर्न आय नावाच्या मासिकाने या दोघांच्या रिलेशनसंदर्भातील दावा केलेला.

Published by: Swapnil Ghangale | Dec 27, 2023

सलमानने दावा फेटाळला

मात्र सलमानने फारियाबरोबर आपण रिलेशनमध्ये नसल्याचं म्हटलं होतं. आपण तिला कधी भेटलोही नसल्याचा दावा सलमाने केला होता.

Published by: Swapnil Ghangale | Dec 27, 2023

पाकिस्तानी गर्लफ्रेण्ड

सलमानची एक एक्स गर्लफ्रेण्ड पाकिस्तानाही होती हे वाचून तुम्हाला धक्का बसेल पण हे खरं आहे. या तरुणीचं नाव आहे सौम्या अली.

Published by: Swapnil Ghangale | Dec 27, 2023

15 व्या वर्षी पडली प्रेमात

सौम्या अली वयाच्या 15 व्या वर्षी सलमानच्या प्रेमात पडली नंतर हे दोघे 1993 साली रिलेशनमध्ये होते.

Published by: Swapnil Ghangale | Dec 27, 2023

...म्हणून वेगळे झाले

मात्र सलमान खानची मद्यपानाची सवय सौम्याला पटली नाही. तर सलमानला ती फारच बालिश वाटल्याने दोघांचं ब्रेकअप झालं.

Published by: Swapnil Ghangale | Dec 27, 2023

VIEW ALL

Read Next Story