टिव्ही अभिनेत्यासोबत डेट ते क्रिकेटरसोबत लग्न, नताशा स्टेनकोविकची सर्व माहिती

Published by: Pravin Dabholkar | May 26, 2024

4 मार्च 1992 ला जन्मलेली नताशा स्टेनकोविक सर्बियन मॉडेल आहे.

Published by: Pravin Dabholkar | May 26, 2024

जी बॉलिवूडमध्ये आपले करिअर करण्यासाठी भारतात आली.

Published by: Pravin Dabholkar | May 26, 2024

नताशाने 2013 मध्ये प्रकाश झाचा सिनेमा सत्याग्रहमधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.

Published by: Pravin Dabholkar | May 26, 2024

सत्याग्रह सिनेमात तिने अजय देवगनसोबत 'अयो जी' गाण्यावर डान्स केला होता.

Published by: Pravin Dabholkar | May 26, 2024

पण 'डीजे वाले बाबू' या गाण्याने तिला प्रसिद्धी मिळवून दिली.

Published by: Pravin Dabholkar | May 26, 2024

2014 च्या बिग बॉस सिझन 8 मध्ये तिने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

Published by: Pravin Dabholkar | May 26, 2024

यानंतर तिने आपला एक्स बॉयफ्रेण्ड अली गोनीसोबत डान्स रिअॅलिटी शो 'नच बलिए' 9 मध्ये दिसली.

Published by: Pravin Dabholkar | May 26, 2024

या शो नंतर दोघांनी कल्चरल डिफरन्स म्हणत आपल्या ब्रेकअपची घोषणा केली.

Published by: Pravin Dabholkar | May 26, 2024

2020 मध्ये नताशाच्या आयुष्या हार्दिक पांड्या आला.

Published by: Pravin Dabholkar | May 26, 2024

2020 मध्ये तिने पांड्यासोबत लग्न केलं. दोघांना अगस्त्य नावाचा मुलगा आहे.

Published by: Pravin Dabholkar | May 26, 2024

VIEW ALL

Read Next Story