वकील व्हावं अशी वडीलांची इच्छा पण लेक बनली मिस युनिव्हर्स

मिस युनिव्हर्स हरनाज सिंधूचा आज वाढदिवस आहे.

जन्मदिनी तिच्याबद्दलच्या काही माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घेऊया.

लेकीने वकील व्हावं अशी हरनाजच्या वडिलांची इच्छा होती. पण तिला मॉडेलिंगमध्येच करिअर करायचं होतं.

मिस युनिव्हर्स बनण्याआधी तिने अनेक ब्रॅण्डसाठी मॉडेलिंग केली होती.

हरनाज सिंधूने 2021 मध्ये मिस युनिव्हर्स खिताब जिंकला.

वाढत्या वजनामुळे तिला ट्रोल केलं जायचं. पण वजन कमी करुन तिने आपल्या ट्रोलर्सना उत्तर दिलं.

आता ती खूप आत्मविश्वासपूर्ण लाइफस्टाइल जगतेय.

VIEW ALL

Read Next Story