Daniel Radcliffe : 'हॅरी पॉटर' बाबा होणार...; अभिनेता आता दिसतोय आणखीनच हँडसम

Published by: Zee Team | Mar 27, 2023

शुभेच्छांचा वर्षाव

सोशल मीडियावर ज्यावेळी डॅनिअल आणि एरिनबाबतची ही गोड बातमी समोर आली, तेव्हा नेटकरी आणि चाहत्यांनी लगेचच त्यांना शुभेच्छा दिल्या.

Published by: Zee Team | Mar 27, 2023

हॅरी बाबा होणार

फोटोंमध्ये एरिन गरोदर असल्याचं अगदी स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. बरं, आपला हॅरी बाबा होणार याचा चाहत्यांना भलताच आनंद.

Published by: Zee Team | Mar 27, 2023

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर एरिन आणि डॅनिअलचे काही फोटो व्हायरल झाले. जिथं ही जोडी निवांत चालताना दिसत आहे.

Published by: Zee Team | Mar 27, 2023

बाबा होणार

हाच Harry potter म्हणजे डॅनिअल रेडक्लिफ आता बाबा होणार आहे. त्याची पार्टनर एरिन गरोदर असल्याचं अधिकृत वृत्त नुकतंच समोर आलं.

Published by: Zee Team | Mar 27, 2023

Harry potter

Daniel Radcliffe हा त्याच्या या खऱ्या नावापेक्षा Harry potter म्हणूनच जास्त चर्चेत आला.

Published by: Zee Team | Mar 27, 2023

VIEW ALL

Read Next Story