मराठी मनोरंजन विश्वाची 'अप्सरा' म्हटली जाणारी सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावरही चांगलीच ॲक्टिव्ह असते.

अनेक तरुणांची ताईत असलेली सोनाली कुलकर्णीने विविध भूमिकांमध्ये प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

ती नेहमीच तिचे ग्लॅमरस आणि हॉट फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते.

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर अपडेट्स शेअर करून चाहत्यांशी जोडलेली असते.

सोनाली कुलकर्णीने नुकतेच तिचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसत आहे.

साडीतील हा लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

VIEW ALL

Read Next Story