बनायला गेले CA पण झाले 'पोपटलाल'! आता चाहते सुध्दा विचारत आहेत लग्न कधी करणार

Published by: Intern | Jul 29, 2025

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये 'पोपटलाल'ची भूमिका साकारणाऱ्या श्याम पाठक यांनी त्यांच्या मेहनतीतून स्वत:ची खास ओळख निर्माण केली आहे.

Published by: Intern | Jul 29, 2025

अभिनय करण्यापूर्वी त्यांनी कपड्यांच्या दुकानात सेल्समन म्हणून काम केले आहे.

Published by: Intern | Jul 29, 2025

दुकानात काम करत असताना, त्यांच्या उत्कृष्ट संभाषण कौशल्यामुळे, दुकानाचे मालकही त्यांच्यावर प्रभावित झाले.

Published by: Intern | Jul 29, 2025

श्याम पाठक हे त्यांच्या शालेय जीवनापासूनच रंगमंच्यासोबत जोडले गेले.

Published by: Intern | Jul 29, 2025

कॉलेजमध्ये असताना, त्यांनी अभ्यासासोबतच घर चालवण्यास हातभार लावला.

Published by: Intern | Jul 29, 2025

आईच्या इच्छेमुळे, त्यांनी प्रथम चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या दिशेने पाऊल टाकले, परंतू त्यांचे मन रंगभूमी आणि अभिनयाकडे आकर्षित होऊ लागले.

Published by: Intern | Jul 29, 2025

२००८ मध्ये श्याम पाठक 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या सुपरहिट शोमध्ये सामील झाले आणि तेव्हापासून त्यांनी 'पोपटलाल' म्हणून लाखो रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे.

Published by: Intern | Jul 29, 2025

'तारक मेहता' या शोमध्ये त्यांचे लग्न अजूनही झाले नाही आहे, त्यामुळे चाहते आता 'पोपटलाल' कधी लग्न करणार याची खूप आतुरतेनं वाट पाहत आहेत.

Published by: Intern | Jul 29, 2025

{सर्व छायाचित्र सौजन्य श्याम पाठक यांच्या सोशल मिडीया अकाउंटवरून घेणयात आले आहेत.}

Published by: Intern | Jul 29, 2025

VIEW ALL

Read Next Story