'बनवा बनवी' फेम 'शांतनु'ची पत्नी आणि मुलांना पाहिलंत का?

सिद्धार्थ रेनं 1999 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री शांतीप्रिया शी लग्न केलं.

शांतीप्रियानं तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं.

बॉलिवूडमध्ये पदार्पण अक्षय कुमारच्या सौगंध या पहिल्याच चित्रपटात काम केलं होतं.

लग्नाच्या 5 वर्षात सिद्धार्थचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.

त्याच्या निधनानंतर शांतीप्रियानं इंडस्ट्रीला रामराम केला आणि तिच्या दोन्ही मुलांना सांभाळू लागली.

शांतीप्रियानं तिच्या इंडस्ट्री सोडण्याच्या निर्णयाचा पश्चाताप होत असल्याचं सांगितलं जातंय.

दरम्यान, शांतीप्रियानं 2022 मध्ये 'धारावी बँक' या सीरिजच्या माध्यमातून पुन्हा एकदा कमबॅक केलं. त्यावेळी तिला सगळ्यांनी त्यांच्या कामचे कौतुक केले.

VIEW ALL

Read Next Story