चर्चेचा विषय

हिना खान सध्या चर्चेचा विषय ठरते आहे. (Photo - Hina Khan | Instagram)

हार्ट इमोजी

तिचं हे किलर फोटोशूट पाहून तिचे चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत त्यावेळी अनेकांनी हार्ट इमोजीसह पोस्ट केल्या आहेत. (Photo - Hina Khan | Instagram)

4 लाख लाईक्स

हिना खानच्या या फोटोजना आत्तापर्यंत 4 लाख लाईक्स आले आहेत. (Photo - Hina Khan | Instagram)

कान्स चित्रपट महोत्सवातही हजेरी

हिना खाननं कान्स चित्रपट महोत्सवातही हजेरी लावली होती. तेव्हापासून तिच्या या फॅशन सेन्सचेही कौतुक होताना दिसत आहेत. (Photo - Hina Khan | Instagram)

सोशल मीडियावर तूफान व्हायरल

सध्या तिचे हे फोटोज सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले आहेत. (Photo - Hina Khan | Instagram)

ट्रोलर्स म्हणाले

काहींनी लिहिलंय की आपल्या वयानूसार कपडे घायला शिका. तर काहींनी असे बोल्ड फोटोज ठेवताना लाज वाटत नाही का असं म्हटलं. (Photo - Hina Khan | Instagram)

नानाविध कमेंट्स

या पोस्टखाली तिचे चाहते हे नानाविध कमेंट्स करताना दिसत आहेत. परंतु काही ट्रोलर्सनी तिला ट्रोलही केलं आहे. (Photo - Hina Khan | Instagram)

डायमंडचे इयरिंग्स

या गाऊनवर तिनं डायमंडचे इयरिंग्स घातले आहे आणि डिसेन्ट मेक-अप केला असून केस बांधले आहेत. (Photo - Hina Khan | Instagram)

लॉन्ग गाऊन

या फोटोत तिनं लॉन्ग गाऊन परिधान केला आहे. जो डायमंड्स आणि एमब्रोयडरीनं भरलेला आहे. (Photo - Hina Khan | Instagram)

ग्लॅमरस आणि हॉट

सध्या हिना खान हिचं लेटेस्ट फटोशूट सगळीकडेच व्हायरल होत आहे. या फोटोशूटमध्ये हिना खान अत्यंत ग्लॅमरस आणि हॉट दिसते आहे. (Photo - Hina Khan | Instagram)

लेटेस्ट फोटोशूट

हिना खान ही सोशल मीडियावरही प्रचंड लोकप्रिय असते. ती तिच्या चाहत्यांना आपल्या लेटेस्ट फोटोशूटनं अपडेट करत असते. (Photo - Hina Khan | Instagram)

ब्यूटीफूल एटिट्यूड

ही मालिका आजही तिचे चाहते मनापासून पाहतात. तिनं बिग बॉसमध्येही आपल्या बोल्ड आणि ब्यूटीफूल एटिट्यूडनं आग लावू टाकली होती. (Photo - Hina Khan | Instagram)

मालिकेतून प्रवेश

हिना ही 'ये रिश्ता क्या कहेलाता हैं' मालिकेतून घराघरात पोहोचली होती. ही मालिका त्यावेळी प्रचंड गाजली होती. (Photo - Hina Khan | Instagram)

टेलिव्हिजनवरची आघाडीची अभिनेत्री

अभिनेत्री हिना खान ही आज टेलिव्हिजन वरची आघाडीची अभिनेत्री आहे. तिचे जबरदस्त फॅन फॉलोईंगही आहे. (Photo - Hina Khan | Instagram)

VIEW ALL

Read Next Story