'हाऊसफुल 5' ची दमदार ओपनिंग; पहिल्याच दिवशी कमावले तब्बल...

Published by: Zee Team | Jun 07, 2025

अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'हाऊसफुल 5' अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Published by: Zee Team | Jun 07, 2025

चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती.

Published by: Zee Team | Jun 07, 2025

चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Published by: Zee Team | Jun 07, 2025

मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 23 कोटी रुपयांची जोरदार कमाई केली आहे.

Published by: Zee Team | Jun 07, 2025

विशेष म्हणजे, 'हाऊसफुल 5' हा बॉलिवूडमधील पहिलाच चित्रपट आहे जो दोन वेगवेगळ्या क्लायमॅक्ससह प्रदर्शित झाला आहे.

Published by: Zee Team | Jun 07, 2025

साजिद नाडियाडवाला दिग्दर्शित कॉमेडी मर्डर मिस्ट्री असलेल्या या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खूपच भावली आहे.

Published by: Zee Team | Jun 07, 2025

चित्रपटामध्ये एकूण 20 कलाकारांचा समावेश असून, त्यातील प्रत्येकाने आपल्या अभिनयाने कमाल केली आहे.

Published by: Zee Team | Jun 07, 2025

VIEW ALL

Read Next Story