'काँटा लगा' गाण्यासाठी शेफाली जरीवालाने किती फी घेतली होती?

Pooja Pawar
Jun 28,2025


'काँटा लगा गर्ल' म्हणेजच अभिनेत्री शेफाली जरीवालाचं शुक्रवारी रात्री आकस्मिक निधन झालं.


शेफालीच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी प्राथमिक माहितीनुसार तिचा मृत्यू हा हार्ट अटॅकमुळे झाल्याचं समोर आलं आहे.


शेफालीने तिच्या करिअरची सुरुवात ही वयाच्या 19 वर्षापासून केली होती.


शेफाली जरीवालाने 2004 साली सलमान खान आणि अक्षय कुमारच्या सुपरहिट चित्रपट ‘मुझसे शादी करोगी’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.


यातलं 'काँटा लगा' हे गाणं खूप हिट झालं ज्यात शेफालीने परफॉर्म केलं होतं. त्यामुळे शेफालीला 'काँटा लगा गर्ल' म्हणून ओळख मिळाली.


शेफाली जरीवालाने 'काँटा लगा' या गाण्यासाठी 7 हजार रुपये फीस घेतली होती. तिने तिच्या स्टाइल, डान्स आणि स्क्रीन प्रेजेंसने सर्वांना इम्प्रेस केलं होतं.


मीडिया रिपोर्ट्सनुसार शेफालीची एकूण संपत्ती सुमारे 10 लाख डॉलर्स होती, जी भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 7.5 कोटी रुपये आहे.

VIEW ALL

Read Next Story