मास्टर ब्लाटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा, तिच्या लुक आणि फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.
साराला फिरस्तीची खूप आवड आहे, ती अनेक ठिकाणी फिरायला जात असते.
तिचं आवडत ठिकाण इंडोनेशियामधील बाली शहर आहे.
हा देश भारताच्या खूप जवळ असून अतिशय सुंदर आहे.
त्याशिवाय इटलीदेखील तिच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे.
भारतीय रुपयाच्या प्रमाणेच इंडोनेशियामध्ये 'रुपिया' असे चलन आहे.
इंडोनेशियातील रुपिया हा भारतातील रुपयाच्या तुलनेत खूप कमी आहे.
विशेष बाब म्हणजे या देशात भारतातील 100 रुपयांची किंमत 18,950.60 इतकी आहे.