शाहरुखनं लेक सुहानाच्या शिक्षणावर खर्च केलेल्या पैशाची आकडेवारी थक्क करणारी

Published by: Swapnil Ghangale | Jun 03, 2024

सुहाना कुठे शिकली?

शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने तिचं शालेय शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी अंतरराष्ट्रीय स्कूलमध्ये पूर्ण केलं आहे. तिची भावंडही याच शाळेत शिकली आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Jun 03, 2024

या शाळेची एका वर्षाची फी किती?

धीरूभाई अंबानी अंतरराष्ट्रीय स्कूलची एका वर्षाची फी 7 ते 10 लाख रुपये इतकी आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jun 03, 2024

सुहाना उच्च शिक्षणासाठी लंडनला

सुहाना उच्च शिक्षणासाठी लंडनला गेली होती. सुहाने अनेक वर्ष तिथे होती.

Published by: Swapnil Ghangale | Jun 03, 2024

कुठे घेतलं शिक्षण?

सुहानाने आर्डिंगली कॉलेजच्या बोर्डिंग स्कूलमध्ये उच्च शिक्षण घेतलं.

Published by: Swapnil Ghangale | Jun 03, 2024

भारतीय चलनानुसार फी किती होते?

तेथील एका सेमिस्टरची फी 14 हजार पाऊंड इतकी आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार 14 लाख 78 हजार रुपये इतकी आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jun 03, 2024

अमेरिकी कॉलजमध्ये प्रवेश

सुहानाने 2019 साली अमेरिकेतील टिश स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला.

Published by: Swapnil Ghangale | Jun 03, 2024

पहिल्या वर्षाची फी एवढी

अमेरिकेत सुहानाने शिक्षण घेतलेल्या कॉलेजची एका वर्षाची फी 5 हजार डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 4 लाख 15 हजार रुपये इतकी होती.

Published by: Swapnil Ghangale | Jun 03, 2024

दुसऱ्या वर्षाची फी तिप्पट

सुहानाच्या अमेरिकेतील कॉलेजची दुसऱ्या वर्षाची फी 15 हजार अमेरिकी डॉलर्स म्हणजेच 12 लाख 47 हजार रुपये इतकी होती.

Published by: Swapnil Ghangale | Jun 03, 2024

नेमका किती खर्च केला?

आता हे सारं वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल की शाहरुखने त्याच्या लेकीच्या शिक्षणासाठी नेमका किती खर्च केला?

Published by: Swapnil Ghangale | Jun 03, 2024

एका सेमिस्टरची फी...

एका रिपोर्टनुसार, सुहानाच्या कॉलेजच्या एका वर्षाच्या बोर्डिंगची फी प्रत्येक सेमिस्टरला 14 हजार पौंड इतकी आहे. म्हणजेच 14 लाख 51 हजार 177 रुपये इतकी होती.

Published by: Swapnil Ghangale | Jun 03, 2024

अमेरिकेत किती फी भरली?

टिश स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकण्यासाठी सुहानाने 63 लाखांच्या आसपास फी भरल्याचं सांगितलं जातं.

Published by: Swapnil Ghangale | Jun 03, 2024

एकूण खर्च किती?

म्हणजेच शाहरुखने त्याच्या लेकीला शिकवण्यासाठी पावणेतीन ते तीन कोटी रुपयांच्या आसपास खर्च केला आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jun 03, 2024

VIEW ALL

Read Next Story