वाराणसी चित्रपटासाठी प्रियांका चोप्राने किती मानधन घेतलं? तब्बल....

Published by: Shivraj Yadav | Nov 18, 2025

एस एस राजामौली यांच्या 'वाराणसी' चित्रपटात प्रियांका मंदाकिनीच्या भूमिकेत दिसणार आहे.

Published by: Shivraj Yadav | Nov 18, 2025

प्रियांकासह या चित्रपटात महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन मूख्य भूमिकेत आहेत.

Published by: Shivraj Yadav | Nov 18, 2025

वाराणसी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

Published by: Shivraj Yadav | Nov 18, 2025

2027 मध्ये हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे.

Published by: Shivraj Yadav | Nov 18, 2025

या चित्रपटासाठी प्रियांका चोप्राने तगडं मानधन घेतलं आहे.

Published by: Shivraj Yadav | Nov 18, 2025

यामुळे प्रियांका चोप्राने दीपिका, आलिया, कतरिना यांना मागे टाकलं आहे.

Published by: Shivraj Yadav | Nov 18, 2025

रिपोर्टनुसार प्रियांका चोप्राने चित्रपटासाठी 30 कोटींचं मानधन घेतलं आहे.

Published by: Shivraj Yadav | Nov 18, 2025

तसंच महेश बाबूने मानधन घेतलं नसून, प्रॉफिट शेअरिंग मॉडेलवर काम करत आहे.

Published by: Shivraj Yadav | Nov 18, 2025

VIEW ALL

Read Next Story