तुम हुस्न परी तुम जाने जहाँ! काय आहे 42 वर्षांच्या श्वेता तिवारीच्या फिटनेसचं रहस्य? जाणून घ्या

Published by: Diksha Patil | Jan 26, 2024

श्वेता तिवारी

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी श्वेता एक आहे.

Published by: Diksha Patil | Jan 26, 2024

42 वर्षांची आहे श्वेता

श्वेता तिवारी 42 वर्षांची असूनही आज देखील केवळ 25 वर्षांची दिसते.

Published by: Diksha Patil | Jan 26, 2024

योगा

श्वेता रोज योगा आणि प्राणायाम करते.

Published by: Diksha Patil | Jan 26, 2024

बाहेरचं काहीही न खाणं

श्वेता जास्त तेलकट किंवा बाहेरचं खाणं टाळते.

Published by: Diksha Patil | Jan 26, 2024

भरपूर भाज्या

श्वेता ओट्स, कडधान्ये, ब्राऊन राइस आणि भाज्यांचे सेवन करते.

Published by: Diksha Patil | Jan 26, 2024

चिकन आणि मासे

श्वेताला चिकन आणि मासे यांची आवड असली तरी ती फार कमी प्रमाणात खाते.

Published by: Diksha Patil | Jan 26, 2024

टोमॅटोची कोशिंबीर

श्वेता पाण्याचे अधिकाधिक सेवन करते तिला टोमॅटो सॅलड देखील खायला खूप आवडते. (Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Diksha Patil | Jan 26, 2024

VIEW ALL

Read Next Story