शिल्पा शेट्टी सारखी हवीये फिगर? मग फॉलो करा 'या' टिप्स

Published by: Diksha Patil | Feb 21, 2024

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी ही तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते.

Published by: Diksha Patil | Feb 21, 2024

48 वर्षांची आहे शिल्पा

वयाच्या 48 व्या वर्षीही तरुणींना लाजवेल अशी आहे शिल्पा शेट्टीची फिगर.

Published by: Diksha Patil | Feb 21, 2024

चक्रासन

शिल्पा रोज चक्रासन करते त्यामुळे पोट आणि कंबरेवर असलेली चरबी ही कमी होते.

Published by: Diksha Patil | Feb 21, 2024

हेल्दी जेवण

घरचं जेवण करण्यास देते प्राधान्य. त्याशिवाय कोणताही पदार्थ खायचा असेल तर तो घरीच बनवून घेते.

Published by: Diksha Patil | Feb 21, 2024

गोड न खाणं

शिल्पा शेट्टी हेल्दी राहण्यासाठी गोड पदार्थ खाणं टाळते.

Published by: Diksha Patil | Feb 21, 2024

7 नंतर काहीच खात नाही

शिल्पा तिचं शेवटचं जेवण हे संध्याकाळी 7 वाजता करते त्यानंतर ती काहीही खात नाही.

Published by: Diksha Patil | Feb 21, 2024

(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Diksha Patil | Feb 21, 2024

VIEW ALL

Read Next Story