10 मिनिटाच्या 'या' वर्कआऊटने Hrithik Roshanने बेली फॅट घटवून कमवले Abs

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jan 10, 2024

हृतिक रोशन हा बॉलिवूडमधील अतिशय फिट अभिनेता आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jan 10, 2024

अभिनेता आज आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jan 10, 2024

वयाच्या पन्नाशीमध्ये Hrithik Roshan चा हा फिटनेस प्रत्येकाला चकीत करणारा आहे. त्याचं डाएट आणि वर्कआऊट जाणून घेऊया.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jan 10, 2024

हृतिक रोशन न चुकता दररोज वर्कआऊट करता. Kris Gethin यांच्यासोबत हृतिक वर्कआऊट करता.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jan 10, 2024

वयाच्या पन्नाशीमध्ये हृतिकचे Abs प्रत्येकालाच थक्क करतात. यासाठी त्याचा फिटनेस आणि दररोजचा वर्कआऊट अतिशय महत्त्वाचा ठरत आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jan 10, 2024

Face pulls, Bar Curls, Dumbbell seated, Rows, Straight Arm Pulldowns यासारखे प्रकार हृतिक न चुकता करतो.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jan 10, 2024

हृतिकचा वर्कआऊट हा आठवड्याला पाच वेळा करतो. यासोबतच दोन दिवस एक्सरसाइज आणि एक दिवस आराम असा आठवडा असतो.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jan 10, 2024

हृतिक अजिबात कार्डिओकडे दुर्लक्ष करत नाही. दिवसभरात तो 10 हजार पावले चालतो. तर दिवलभरात 40 मिनिटे न चुकता वर्कआऊट करतो. यामध्ये वरील प्रकारांचा समावेश असतो.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jan 10, 2024

हृतिकला झोप अत्यंत महत्त्वाची वाटते. अगदी ९ ला तो झोपायला जातो. आणि स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी तो विशेष प्रयत्नशील असतो. दिवसाला 4 ते 5 लीटर पाणी पितो.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jan 10, 2024

VIEW ALL

Read Next Story