250 कोटींच्या 'फायटर'साठी ह्रतिकने घेतले 50 कोटी; दीपिकाला अर्धेही मिळाले नाहीत

Published by: Zee Team | Jan 18, 2024

25 जानेवारीला फायटर चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातून पहिल्यांदाच ह्रतिक आणि दीपिकाची जोडी झळकणार आहे.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

सिद्धार्थ आनंदने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 250 कोटींच्या या चित्रपटासाठी अभिनेत्यांना किती मानधन मिळालं जाणून घ्या.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

ह्रतिक रोशनने चित्रपटात स्क्वाड्रन लीडर शमशेर पठानियाची भूमिका निभावली आहे. या चित्रपटासाठी त्याला 50 कोटी मानधन मिळालं आहे.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

दीपिका चित्रपटात स्क्वाड्रन लीडर मिनल राठोडची भूमिका निभावणार आहे.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

या भूमिकेत दीपिकाच्या ग्लॅमरसह अॅक्शन अवतारही दिसणार आहे. तिला 15 कोटींचं मानधन मिळालं आहे.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

अनिल कपूरला 7 कोटींचं मानधन मिळालं आहे.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

टीव्हीचा रोमँटिक हिरो करण सिंग ग्रोव्हर चित्रपटात वैमानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याला 2 कोटी मिळाल्याची माहिती आहे.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

अक्षय ओबेरॉयही चित्रपटात दिसणार आहे. त्याला 1 कोटींची फी मिळाल्याची चर्चा आहे.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

VIEW ALL

Read Next Story