बेबी बंपचा व्हिडीओ व्हायरल

इलियाना डिक्रुज आपल्या हटके अभिनयासाठी चांगलीच ओळखली जाते. त्यामुळे अनेकदा तिची चर्चा रंगताना आपण पाहतो. (Photo: ileana d'cruz | instagram)

सगळ्यांचेच लक्ष वेधले

आता तिच्या नव्या व्हिडीओनं सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. (Photo: ileana d'cruz | instagram)

पुन्हा एकदा चर्चेत

त्यामुळे इलियाना डिक्रुज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Photo: ileana d'cruz | instagram)

प्रेग्नंन्सीच्या चर्चां

आपल्या प्रेग्नंन्सीच्या चर्चांंनी तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. (Photo: ileana d'cruz | instagram)

बेबी बंप

त्यानंतर तिनं अनेकदा आपले बेबी बंपचे फोटो व्हायरल केले आहेत. (Photo: ileana d'cruz | instagram)

मिस्ट्री मॅन

आपल्या मिस्ट्री मॅनचाही फोटो तिनं व्हायरल केला आहे. (Photo: ileana d'cruz | instagram)

फोटोची चांगलीच चर्चा

सध्या तिच्या या नव्या फोटोची चांगलीच चर्चा रंगली आहे. (Photo: ileana d'cruz | instagram)

VIEW ALL

Read Next Story