भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री, एका सिनेमासाठी घेते 300000000 रुपये मानधन!

Pravin Dabholkar
Apr 11,2025


सर्वात महागड्या अभिनेत्याबद्दल सर्वांना माहिती असेल पण जास्त मानधन घेणाऱ्या भारतीय अभिनेत्रीबद्दल फार कमी जणांना माहिती आहे.


मागच्या 6 वर्षात ती कुठेच दिसली नाही. पण एसएस राजमोलीच्या SSMB29 तून धमाकेदार एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे.


या सिनेमात प्रियंका महेश बाबूसोबत दिसणार आहे. एक जबरदस्त पॅन इंडिया सिनेमा होणार आहे.


बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, प्रियांकाने या सिनेमासाठी 30 कोटी रुपये मानधन घेतलंय.


यानंतर ती भारतीय सिनेमातील सर्वात जास्त फी घेणारी अभिनेत्री ठरली.


एचटी रिपोर्टनुसार, अमेझॉन प्राइम व्हिडीओ शो सिटालेडसाठी अभिनेत्रीने 5 मिलियन डॉलर म्हणजे 41 कोटीहून जास्त कमावले.


माध्यमांतून आलेल्या वृत्तानुसार दीपिकाने कल्की 2898 एडीसाठी 20 कोटी फी आकारली होती.


आलिया भट्ट एका सिनेमासाठी कथितरित्या 15 कोटी रुपये मानधन घेते असे म्हटले जाते.


प्रियंका चोप्रा-जोनसचे एकूण नेटवर्थ साधारण 650 कोटी रुपये इतके आहे.


(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story