बऱ्याचदा सेलिब्रिटींचे लहानपणीचे फोटो शेअर केले जातात आणि त्या सेलिब्रिटीला ओळखण्याचं चॅलेंजही चाहत्यांना दिलं जातं.

मात्र नुकताच एका मराठमओळ्या अभिनेत्याने असे काही फोटो शेअर केले आहेत जे पाहून त्याला ओळखणंही कठीण आहे.

समोर आलेल्या फोटोत अभिनेता स्त्रीवेषात दिसत आहे.

अनेक हिटी मालिका आणि सिनेमा या अभिनेत्याने दिले आहेत.

सोशल मीडियावर या अभिनेत्याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

जर तुम्ही या अभिनेत्याला अजूनही ओळखलं नसेलं तर आम्ही तुम्हाला सांगतो की, हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसुन सुयश टिळक आहे.

२०२१मध्ये या अभिनेत्याने लग्नगाठ बांधली.

VIEW ALL

Read Next Story