चाळीशीच्या उंबरठ्यावरही जॅकलिन फर्नांडिसच्या अदांनी चाहत्यांना लावलं वेड

Published by: Intern | Aug 20, 2025

जॅकलिन फर्नांडिस

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या लूक आणि फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.

Published by: Intern | Aug 20, 2025

अलीकडेच तिने शेअर केलेल्या नवीन फोटोंनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

Published by: Intern | Aug 20, 2025

जॅकलिनचे नवीन फोटो

तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Published by: Intern | Aug 20, 2025

जॅकलिनचा आऊटफिट

या फोटोंमध्ये जॅकलिनने वन-पीस परिधान केला आहे, ज्यावर टायगर प्रिंट केलेला आहे. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.

Published by: Intern | Aug 20, 2025

अभिनेत्रीच्या पोझेस

फोटोंमध्ये जॅकलिन एकामागून एक आकर्षक पोज देताना दिसत असून, तिची स्टाईल पाहण्यासारखी आहे.

Published by: Intern | Aug 20, 2025

जॅकलिनचा ग्लॅमरस अंदाज

तिचा हा ग्लॅमरस लूक चाहत्यांना प्रचंड भावला आहे. फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्स आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Published by: Intern | Aug 20, 2025

जॅकलिनचे कॅप्शन

या फोटोशूटसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे -'Leo Girl'. त्यानंतर चाहत्यांनी तिच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला.

Published by: Intern | Aug 20, 2025

चाहत्यांचे कौतुक

एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिलं - 'तू अजिबात 40 वर्षांची दिसत नाहीस. इतकी तरुण आणि ग्लॅमरस कशी दिसतेस?'

Published by: Intern | Aug 20, 2025

VIEW ALL

Read Next Story