...अन् संतापलेल्या जान्हवीने सारा तेंडुलकरला केलं अनफॉलो

Published by: Zee Team | Jan 10, 2024

बॉलिवूडमध्ये सध्या जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांच्या रोमान्सची चर्चा सुरु आहे. 'कॉफी विथ करण'मध्ये तिने नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

Published by: Zee Team | Jan 10, 2024

एकीकडे जान्हवीने शिखरसोबतच्या नात्याला दुजोरा दिला असताना दुसरीकडे सारा तेंडुलकरने त्याच्यासोबत नुकतीच पार्टी केली.

Published by: Zee Team | Jan 10, 2024

सारा आणि शिखरला पार्टी करताना पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Published by: Zee Team | Jan 10, 2024

सोशल मीडिया युजर्सने दावा केला आहे की, जान्हवीला प्रियकराचं सारासोबत पार्टी करणं आवडलेलं नाही.

Published by: Zee Team | Jan 10, 2024

यामुळेच जान्हवीने इंस्टाग्रामवर साराला अनफॉलो केलं आहे. याआधी ती तिला इंस्टाग्रामला फॉलो करत होती.

Published by: Zee Team | Jan 10, 2024

जान्हवीने इंस्टाग्रामवर साराचा फोटोही लाईक केला होता. तसंच ती आता साराच्या फॉलोअर्स लिस्टमध्येही नाही.

Published by: Zee Team | Jan 10, 2024

आता जान्हवीने खरंच साराला अनफॉलो केलं आहे की हा गैरसमज आहे हे स्पष्ट झालेलं नाही.

Published by: Zee Team | Jan 10, 2024

VIEW ALL

Read Next Story