जान्हवी होणार पहाडिया कुटुंबाची सून?

Published by: Zee Team | Jul 16, 2024

बोनी कपूरची लाडकी मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या फिल्मी करिअरमध्ये चांगली कामगिरी करत आहे. मात्र चित्रपटांसोबतच जान्हवीचे लव्ह लाईफही चर्चेत असते.

Published by: Zee Team | Jul 16, 2024

जान्हवीबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे की, ती शिखर पहाडियाला डेट करते कारण दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत.

Published by: Zee Team | Jul 16, 2024

नुकतीच जान्हवी तिच्या आगामी 'उलज' चित्रपटाच्या कार्यक्रमात पोहोचली. त्या इव्हेंटमध्ये जान्हवीला शिखरसोबतच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

Published by: Zee Team | Jul 16, 2024

लग्नाच्या प्रश्नावर जान्हवी जास्त काही बोली नाही, पण फक्त हसली आणि म्हणाली 'Are you mad?'

Published by: Zee Team | Jul 16, 2024

लग्नाच्या प्रश्नावर जान्हवीची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.

Published by: Zee Team | Jul 16, 2024

जान्हवीने एका इव्हेंटमध्ये तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियाच्या नावाने पेंडेंट घातल होत. त्या पेंडेंटवर 'शिखू' असे लिहिले होते

Published by: Zee Team | Jul 16, 2024

यासोबतच कपिल शर्माच्या शोमध्येही जान्हवीने हावभावांद्वारे शिखरसोबतच्या नात्याची खात्री दिली.

Published by: Zee Team | Jul 16, 2024

अनंत आणि राधिकाच्या लग्नात जान्हवी तिचा बॉयफ्रेंड शिखरसोबत दिसली होती. या दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडली.

Published by: Zee Team | Jul 16, 2024

VIEW ALL

Read Next Story