वर्षांच्या पहिल्याच आठवड्यात OTT वर आलेत 'हे' 7 चित्रपट

द कराटे किड

'द कराटे किड' हा चित्रपट 1 जानेवारी 2024 रोजी सोनी लिववर प्रदर्शित झाला आहे.

ग्योंगसेओंग क्रीचर पार्ट 2

'गसेओंग क्रीचर पार्ट 2'ही सीरिज 5 जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

हाय नन्ना

'हाय नन्ना' हा चित्रपट 4 जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

कॉन्ज्युरिंग कन्नप्पन

'कॉन्ज्युरिंग कन्नप्पन' हा चित्रपट 5 जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.

तेजस

'तेजस' हा चित्रपट 5 जानेवारीला झी5 वर प्रदर्शित होणार आहे.

मॅरी माय हसबेन्ड

'मॅरी माय हसबेन्ड' ही सीरिज काल म्हणजेच 1 जानेवारी रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.

क्यूबीकल 3

'क्यूबीकल 3' ही सीरिज 5 जानेवारी रोजी सोनी लिववर प्रदर्शित होणार आहे. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story