बॉलिवूडमध्ये फ्लॉप मात्र टीव्ही क्षेत्रात ठरली क्वीन, 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?

Published by: Soneshwar Patil | Jan 29, 2025

ऐश्वर्या राय, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन यांसारख्या अनेक कलाकारांसोबत या अभिनेत्रीने स्क्रीन शेअर केलीये.

Published by: Soneshwar Patil | Jan 29, 2025

या अभिनेत्रीचे नाव आहे जेनिफर विंगेट. ती अनेक चित्रपटांमध्ये फक्त साईड रोलमध्येच दिसली आहे.

Published by: Soneshwar Patil | Jan 29, 2025

बॉलिवूडमध्ये जेनिफर विंगेट ही कधीच आघाडीची अभिनेत्री बनू शकली नाही.

Published by: Soneshwar Patil | Jan 29, 2025

मात्र, तिने छोट्या पडद्यावर नशीब चमकवले. टीव्ही क्षेत्रातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे.

Published by: Soneshwar Patil | Jan 29, 2025

जेनिफर विंगेटने 1995 मध्ये 'अकेले हम अकेले तुम' या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली.

Published by: Soneshwar Patil | Jan 29, 2025

परंतु, फ्लॉप चित्रपटांनंतर अभिनेत्री जेनिफर विंगेटने बॉलिवूड सोडले.

Published by: Soneshwar Patil | Jan 29, 2025

VIEW ALL

Read Next Story