कपडे काढून... जॉनी लिव्हरच्या मुलीने सांगितला कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव

Published by: Pooja Pawar | Jul 25, 2025

विनोदी अभिनेता जॉनी लिव्हर हा त्याच्या सिनेमातील कामांसाठी चर्चेत असतोच. तर त्याची मुलगी जेमी लिव्हर हिचे मिमिक्री व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतात.

Published by: Pooja Pawar | Jul 25, 2025

जेमीकडे आपल्या वडिलांप्रमाणेच कॉमेडी करण्याची कला असून ती जगभरात शो करते.

Published by: Pooja Pawar | Jul 25, 2025

जेमी लिव्हर ही एक उत्कृष्ट अभिनेत्री सुद्धा असून तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय.

Published by: Pooja Pawar | Jul 25, 2025

जेमीने या दरम्यान तिला आलेल्या कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव शेअर केलाय.

Published by: Pooja Pawar | Jul 25, 2025

झूम सोबत बोलताना जेमीने अनुभव सांगितलं की, 'मला एक व्यक्ती भेटला आणि त्याने मला तो आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा दिग्दर्शक असल्याचे सांगितले. मग त्याने मला व्हिडीओ कॉलवर स्ट्रीप करण्यास सांगितलं'.

Published by: Pooja Pawar | Jul 25, 2025

जेमी म्हणाली की, 'त्याने मला सांगितलं की चित्रपटाची स्क्रिप्ट नाहीये. कपडे काढ किंवा जे करायचंय ते कर'.

Published by: Pooja Pawar | Jul 25, 2025

जेमी म्हणाली की मी त्यावेळी खूप घाबरले होते.

Published by: Pooja Pawar | Jul 25, 2025

VIEW ALL

Read Next Story