... म्हणून जुई गडकरीनं का घेतला नॉन व्हेज सोडण्याचा निर्णय?

Published by: Diksha Patil | Jan 07, 2024

जुई गडकरी

जुई गडकरीनं ‘पुढचं पाऊल’ आणि ‘ठरलं तर मग’ या मालिकांमधून ओळख मिळाली.

Published by: Diksha Patil | Jan 07, 2024

जुईनं नॉन व्हेज सोडलं

जुईनं 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत नॉन व्हेज सोडण्या मागचं कारण सांगितलं आहे.

Published by: Diksha Patil | Jan 07, 2024

काय आहे कारण?

'अनेक अध्यात्मिक कारणं आहेत. आपण देवाचं काहीतरी करत असतो आणि त्याचबरोबर नॉन व्हेज खातो. मला ही गोष्ट पटत नाही. त्यात मी भयंकर प्राणीप्रेमी आहे. माझ्या घरात खूप प्राणी आहेत. त्यामुळे नॉन व्हेज खाताना मला कसं तरी व्हायचं', असं जुई म्हणाली.

Published by: Diksha Patil | Jan 07, 2024

कधी घेतला निर्णय

एक दिवस असंच ठरवलं की ज्या वयात कळत नव्हतं तेव्हा आपण खाल्लं ठिके…पण, आता नको. तेव्हापासून मी नॉन व्हेज खाणं सोडून दिलं. मी आता कधीच नॉन व्हेज खाणार नाही.

Published by: Diksha Patil | Jan 07, 2024

घरात नॉन आणायला परवानगी नाही

'माझ्या आई-बाबांच्या घरी सगळे नॉन व्हेज खातात. पण, जिथे मी आता राहते त्या घरात नॉन व्हेज आणायला परवानगी नाही.'

Published by: Diksha Patil | Jan 07, 2024

साडे-पाच महिने नॉन व्हेजपासून दूर

'मध्यंतरी मी सोळा सोमवार केले होते. ते करताना जवळपास साडे पाच महिने लागले. त्यामुळे नॉन व्हेजपासून दूर राहणं अवघड झालं नाही. देवानं मला खूप दिलंय, त्यामुळे नॉन व्हेज सोडणं मोठी गोष्ट नाही'.

Published by: Diksha Patil | Jan 07, 2024

(All Photo Credit : Jui Gadkari)

Published by: Diksha Patil | Jan 07, 2024

VIEW ALL

Read Next Story