कंगनाच्या कानशिलात लगावल्यानंतर Ex बॉयफ्रेण्डची प्रतिक्रिया

Published by: Pravin Dabholkar | Jun 08, 2024

कंगना रणौतला एअरपोर्टवर कानशिलात लगावण्यात आली. यानंतर ती खूप चर्चेत आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jun 08, 2024

यावर तिच्या एक्स बॉयफ्रेण्डनेही प्रतिक्रिया दिली आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jun 08, 2024

गुरुवारी कंगना चंदीगढवरुन दिल्लीला जात होती.

Published by: Pravin Dabholkar | Jun 08, 2024

दरम्यान सीआयएसएफ महिलेने कंगनाच्या कानशिलात लगावली.

Published by: Pravin Dabholkar | Jun 08, 2024

चेकींगनंतर आपण निघून चाललो होतो, असे कंगनाने म्हटले.

Published by: Pravin Dabholkar | Jun 08, 2024

मी पुढे येण्याची ती महिला वाट पाहत होती.

Published by: Pravin Dabholkar | Jun 08, 2024

जेव्हा मी तिथे पोहोचले तेव्हा तिने माझ्या कानशिलात लगावली.

Published by: Pravin Dabholkar | Jun 08, 2024

यावर एक्स बॉयफ्रेण्ड अध्ययन सुमनने प्रतिक्रिया दिली आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jun 08, 2024

तुमच्या मनात वैयक्तिक राग असेल तरीही तुम्ही असे करायला नको, असे तो म्हणाला.

Published by: Pravin Dabholkar | Jun 08, 2024

अध्ययनचे वडील शेखर सुमन यांनी देखील प्रतिक्रिया दिली.

Published by: Pravin Dabholkar | Jun 08, 2024

हे चुकीचच आहे. कोणाच्या बाबतीत का असेना. आणि आता तर ती मंडीची खासदारदेखील आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jun 08, 2024

या केसवर अनेक सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Jun 08, 2024

VIEW ALL

Read Next Story