बाबोओ... कपिल शर्माच्या Netflix वरील एका भागाचं मानधन 'इतके' कोटी रुपये

Published by: Diksha Patil | May 05, 2024

कपिल शर्मा

कपिल शर्माला कॉमेडी किंग अशी ओळख मिळाली आहे.

Published by: Diksha Patil | May 05, 2024

पहिला कमाई

कपिल शर्मानं कर्ली टेल्सला दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला होता की त्याचा पहिला पगार हा 500 रुपयाचा होता.

Published by: Diksha Patil | May 05, 2024

या शोनंतर मिळाली लोकप्रियता

कपिल शर्माला लाफ्टर चॅलेन्ज या शोनंतर त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.

Published by: Diksha Patil | May 05, 2024

'द ग्रेट इंडियन कपिल शो'

सध्या कपिल शर्मा हा 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी त्यानं एक एपिसोडसाठी तब्बल 5 कोटींपेक्षा जास्त मानधन घेतल्याचे DNA च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

Published by: Diksha Patil | May 05, 2024

एकूण किती मानधन घेतलं?

'द ग्रेट इंडियन कपिल शो' साठी कपिल शर्मानं एकूण 5 एपिसोड केले असून त्यासाठी त्यानं एकूण 26 कोटी मानधन घेतलं आहे.

Published by: Diksha Patil | May 05, 2024

कोणी लावली होती शोमध्ये हजेरी?

30 मार्चला सुरु झालेल्या या शोमध्ये कलाकारांपासून क्रिकेटर्सनं हजेरी लावली होती.

Published by: Diksha Patil | May 05, 2024

अर्चना सिंग

अर्चना सिंग या शोच्या एका एपिसोडसाठी 10 लाख रुपये मानधन घेत असल्याचे म्हटले जाते.

Published by: Diksha Patil | May 05, 2024

VIEW ALL

Read Next Story