Kapil Sharma Networth : फक्त कॉमेडी शोमधून नाही, 'या' गोष्टींमधून कपिल शर्मा करतो कोट्यवधींची कमाई

Published by: Pooja Pawar | Jul 11, 2025

कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामध्ये असलेल्या एका कॅफेवर गोळीबार करण्यात आला. खालिस्तानी दहशतवादी हरजीत सिंहने या हल्ल्याची जबाबदारी घेतली.

Published by: Pooja Pawar | Jul 11, 2025

कपिल शर्माची मुख्य कमाई ही नेटफ्लिक्सवरील शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मधून होते. मात्र आंतरराष्ट्रीय लाईव्ह शो, ब्रांड एंडोर्समेंट, रेस्टोरंट इत्यादींमधून सुद्धा तो मोठी कमाई करतो.

Published by: Pooja Pawar | Jul 11, 2025

मीडिया रिपोर्ट्सनुसार 'द ग्रेट इंडियन कपिल शो' च्या तिसऱ्या सीजनसाठी कपिल शर्मा 65 कोटी रुपये घेणार असल्याची माहिती मिळतेय.

Published by: Pooja Pawar | Jul 11, 2025

कपिल शर्माचं मुंबईत आलिशान घर असून पंजाबमध्ये त्याचा सुंदर फार्महाऊस सुद्धा आहे. त्याने पत्नी गिन्नी चतरथ सोबत कॅनडामध्ये 'कॅप्स कॅफे' नावाचं कॅफे उघडलं आहे.

Published by: Pooja Pawar | Jul 11, 2025

कपिल शर्माची स्वतःची प्रोडक्शन कंपनी सुद्धा असून यामाध्यमातून तो मनोरंजनाशी निगडित अनेक प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करतो.

Published by: Pooja Pawar | Jul 11, 2025

मीडिया रिपोर्ट्सनुसार कपिल शर्माची नेटवर्थ 300 कोटी रुपये आहे.

Published by: Pooja Pawar | Jul 11, 2025

VIEW ALL

Read Next Story