तैमूरसोबत करीना कपूरची सफारी, जंगलात रमला सैफचा लेक

Published by: Zee Team | Apr 24, 2024

करीना कपूरची प्रमुख भूमिका असलेला क्रू हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

Published by: Zee Team | Apr 24, 2024

आता करीना कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवरुन टांझानिया ट्रीपचे फोटो पोस्ट केले आहेत.

Published by: Zee Team | Apr 24, 2024

यात करीना ही तिचा मोठा लेक तैमूर खानसोबत जंगल सफाराची आनंद घेताना दिसत आहे.

Published by: Zee Team | Apr 24, 2024

यावेळी करीना डेनिम शर्ट, जिन्स, सनग्लासेस, शूट असा अंदाजात दिसत आहे.

Published by: Zee Team | Apr 24, 2024

तर तैमूरने निळ्या रंगाचे शर्ट, ट्राऊजर आणि करड्या रंगाची टोपी परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by: Zee Team | Apr 24, 2024

यावेळी तैमूर हा जीपमध्ये बसून हरिण पाहताना दिसत आहे.

Published by: Zee Team | Apr 24, 2024

करीना काही महिन्यापूर्वीच कुटुंबासोबत टांझानिया सफारीसाठी गेली होती.

Published by: Zee Team | Apr 24, 2024

त्यावेळी करीनाने जेहसोबतच जंगल सफारी करतानाचे फोटो पोस्ट केले होते. यात करीना ही दुर्बिणीच्या सहाय्याने प्राणी पाहताना दिसत आहे.

Published by: Zee Team | Apr 24, 2024

VIEW ALL

Read Next Story