करीना कपूरचा ग्लॅमरस आणि भव्यदिव्य Closet, तुमचं घरही यासमोर छोटं दिसेल

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आपल्या ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते.

सोशल मीडियावर ती नेहमीच आपल्या ग्लॅमरस आयुष्याची छलक दाखवत असते.

नुकतंच तिने आपल्या क्लॉसेटचे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये करीना कपूर काळ्या ड्रेसमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे.

दरम्यान तिचं क्लॉसेट अतिशय भव्य आणि तिच्याप्रमाणेच ग्लॅमरस दिसत आहे

"Last night in my closet" अशी कॅप्शन तिने या फोटोंना दिली आहे.

या फोटोंवर करीनाच्या बॉलिवूडमधील मित्रांपासून ते अनेकांना कमेंट केल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story