ऐश्वर्याची लेक आराध्या, शाहरुकचा लेक अब्राहमसह इतर स्टारकिड पेक्षा करीनचा तैमीरच जास्त प्रसिद्ध आहे.


बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सची नेहमीच चर्चा असते. यात तैमूर जास्त फेमस आहे.


लहानपणापसून तैमूरचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होतात. क्यूट बेबी अशी त्याची ओळख आहे.


करिना तसेच इतर फॅमिली मेंबर्स तैमूरचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असतात.


तैमूरचा 7 वा वाढदिवस आहे. 20 डिसेंबर 2016 ला तैमूरचा जन्म झाला.


पतौडी पॅलेसमध्ये तैमूरचा वाढदिवस जल्लोषात साजरा झाला.


तैमूरची मावशी करिश्माने बर्थ डे पार्टीचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

VIEW ALL

Read Next Story