कार्तिकी गायकवाडचं नवऱ्यासोबत बालीतील रोमॅंटिक फोटो शूट!

कार्तिकी गायकवाड

कार्तिकी गायकवाड ही तिच्या गोड आणि मधूर आवाजासाठी ओळखली जाते.

कार्तिकी करते बालीची सफारी

कार्तिकी तिच्या नवऱ्यासोबत बालीतील सुट्टीचा आनंद घेत आहे.

नवऱ्यासोबतचे कोझी फोटो

कार्तिकीनं पती रोनितसोबतचे काही कोझी आणि रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत.

झोपाळ्यावरचे खास फोटो

कार्तिकीनं रोनितसोबत झोपाळ्यावरचे रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत.

खास पेहराव

कार्तिकी आणि रोनितनं बालीला गेल्यानंतर तिथला खास पेहराव देखील केला आहे.

रोमॅंटिंक पोझ

कार्तिकी आणि रोनितची रोमॅंटिक पोझ.

फोटो व्हायरल

कार्तिक आणि रोनितचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. (All Photo Credit : Kartiki Gaikwad Instagram)

VIEW ALL

Read Next Story