महाकुंभमध्ये स्नान केल्यानंतर कतरिना कैफ कुठे गेली? फोटो झाले व्हायरल

Intern
Feb 27,2025


कतरिना कैफ ही आपले चित्रपट आणि खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरली.


इतर कलाकारांप्रमाणेच कतरिना कैफही महाकुंभमध्ये स्नान करण्यासाठी पोहोचली होती.


या कुंभमेळ्यात कतरिना आपल्या सासूसोबत उपस्थित होती. या दोघींनी संध्याकाळच्या आरतीमध्येही सहभाग घेतला.


महाकुंभामधून परतल्यानंतर कतरिना ऑस्ट्रियामध्ये पोहोचली आहे. तिचे फोटोज आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


कतरिनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती एका निसर्गरम्य वातावरणात स्विमिंग पूलमध्ये आराम करताना दिसत आहे.


कतरिनाने सोशल मीडियावर आजूबाजूच्या परिसराचा व्हिडीओही शेअर केला आहे.


कतरिना आता रिजोर्टमध्ये आहे. तिथे निसर्गाच्या माध्यमातून वैद्यकीय आणि आरोग्यविषयक समस्यांवर उपचार केले जातात.

VIEW ALL

Read Next Story