'कौन बनेगा करोडपती' च्या एका एपिसोडसाठी अमिताभ घेतात इतके कोटी!

कौन बनेगा करोडपती

'कौन बनेगा करोडपती' हा शो गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून यंदाचे त्यांचे 15 वे पर्व आहे.

अमिताभ बच्चन करतात सुत्रसंचालन

अमिताभ बच्चन या शोचे सुरुवातीपासून सुत्रसंचालन करत आहेत.

पहिला सीझनसाठी किती घेतात मानधन

जेव्हा या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती तेव्हा अमिताभ एका एपिसोडसाठी 25 कोटी चार्ज करायचे.

पहिल्या सीझननंतर बिग बींनी किती मानधन घेतलं

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहिलं सीजन हिट झाल्यानंतर अमिताभ यांनी त्यांचे मानधन वाढवले होते. त्यावेळी ते एका एपिसोडसाठी 1 कोटी मानधन चार्ज करू लागले.

6 आणि 8 सीझनसाठी वाढवलं मानधन

अमिताभ बच्चन यांनी सहाव्या आणि सातव्या सीझनसाठी 1.5 ते 2 कोटी मानधन चार्ज केल्याचे म्हटले जाते.

9 आणि 10 सीझनसाठी

अमिताभ यांनी नव्या सीझनसाठी 2.6 कोटी तर 10 व्या सीझनसाठी 3 कोटी मानधन घेतलं होतं.

11, 12 आणि 13

या तीनही सीझनसाठी अमिताभ यांनी 3.5 कोटी मानधन घेतल्याचे म्हटले जाते.

15 वा सीझन

अमिताभ हे लवकरच 'कौन बनेगा करोडपतिचा 15 वा सीझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 14 ऑगस्ट पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (All Photo Credit : Amitabh Bachchan Instagram)

VIEW ALL

Read Next Story