अजयच्या सिनेमाला नकार, साऊथची स्टार 'या' हिरोसोबत करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Published by: Mansi kshirsagar | Jul 19, 2023

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनसोबत एटली Atlee चित्रपटात ती झळकणार आहे.

Published by: Mansi kshirsagar | Jul 19, 2023

जवानचे दिग्दर्शक एटली चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. किर्ती सुरेशला साउथ चित्रपटसृष्टीत आता दहा वर्ष पूर्ण होणार आहेत.

Published by: Mansi kshirsagar | Jul 19, 2023

किर्तीला दोन वर्षांपूर्वी अजय देवगणचा मैदान या चित्रपटाची ऑफर आली होती. मात्र किर्तीने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास नकार दिला होता.

Published by: Mansi kshirsagar | Jul 19, 2023

अजय देवगणचे वय माझ्या वयापेक्षा जास्त आहे, असं सांगून तिने चित्रपट नाकारला होता. किर्ती सुरेश ३० वर्षांची आहे तर अजय देवगण 53 वर्षांचा आहे.

Published by: Mansi kshirsagar | Jul 19, 2023

मैदान चित्रपटात किर्तीला अजयच्या पत्नीची भूमिका ऑफर करण्यात आली होती. आता किर्ती वरुणसोबत झळकणार आहे.

Published by: Mansi kshirsagar | Jul 19, 2023

Atlee चित्रपटासाठी ती पुढच्या महिन्यापासून मुंबईत शूटिंगला सुरुवात करणार आहे. तर नोव्हेंबरपर्यंत शूटिंग पूर्ण होणार आहे.

Published by: Mansi kshirsagar | Jul 19, 2023

Atlee चित्रपट इमोशन, ड्रामा आणि अॅक्शनने भरपूर असेल. यात किर्ती ग्लॅमरस भूमिका साकारणार आहे.

Published by: Mansi kshirsagar | Jul 19, 2023

पुढच्या वर्षी 31 मे रोजी सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Published by: Mansi kshirsagar | Jul 19, 2023

वरुण धवन या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे.

Published by: Mansi kshirsagar | Jul 19, 2023

VIEW ALL

Read Next Story