'हे' आहेत बॉलिवूडचे बोल्ड kisser; इमरान ते दीपिका... 'या' कलाकारांच्या किसींग सीनने माजवलेली खळबळ

Published by: Zee Team | Feb 13, 2024

दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी

गहराइयामध्ये दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुवेर्दीचा किसींग सीन बॉलिवूडचा बेस्ट किसिंग सीनपैकी एक होता.

Published by: Zee Team | Feb 13, 2024

रणवीर सिंह आणि वाणी कपूर

बेफिक्रेमध्ये रणवीर सिंह आणि वाणी कपूरच्या स्मूच सीन हे एक अट्रॅक्शन होतं

Published by: Zee Team | Feb 13, 2024

आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफ

फितूरमध्ये आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफचा किसिंग सीन सिनेमाचं मुख्य अट्रॅक्शन होतं.

Published by: Zee Team | Feb 13, 2024

कतरिना कैफ आणि हृतिक रोशन

'जिंदगी ना मिलेगी दोबारा'मध्ये कतरिना कैफ आणि हृतिक रोशनचा इमोशनल किसिंग बॉलिवूडमधील सर्वात हिट सीनपैकी एक आहे.

Published by: Zee Team | Feb 13, 2024

रणवीर सिंह आणि अनुष्का शर्मा

बँड बाजा बारातमध्ये रणवीर सिंह आणि अनुष्का शर्माचा किस सीन खूप चर्चेत होता.

Published by: Zee Team | Feb 13, 2024

इमरान हाशमी आणि मल्लिका शेरावत

मर्डरमधील इमरान हाश्मी आणि मल्लिका शेरावतचा किसींग सीन बॉलिवूडच्या सगळ्यात हॉट किसींग सीनपैकी एक आहे.

Published by: Zee Team | Feb 13, 2024

VIEW ALL

Read Next Story